Surprise Me!

बुरखा घातलेल्या तीन दरोडेखोरांनी ज्वेलर्सचे दुकान दिवसाढवळ्या लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद

2025-12-22 1 Dailymotion

दरोडेखोर दिवसाढवळ्या चोरी करताना पोलिसांनी चकवा देण्याकरिता नवनवीन क्लृपत्या लढवितात. नवी मुंबईत दरोडेखोरांनी चक्क बुरखा घालून सराफाचे दुकान लुटले. ही घटना आज सकाळी घडली आहे.

Buy Now on CodeCanyon